أرشيف الوسم: divyamarathi

Tribal dances became significant in Grantha Dindi, libraries are necessary for knowledge creation- Dr. Waghmare | ग्रंथदिंडीमध्ये आदिवासी नृत्य ठरले लक्षणीय: ज्ञान निर्मितीसाठी ग्रंथालये गरजेचे- डॉ. वाघमारे – Dharashiv News

राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित लातूर ग्रंथोत्सव निमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करु

.

या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे म्हणाले, ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. या जगात ज्याला कोणी नाही, त्याच्या पाठीशी ग्रंथ उभे राहतात. ग्रंथामध्ये ज्ञानाचे झरे असतात, ज्यांना ज्ञान मिळवायचे आहे, त्यांनी ग्रंथालयात जायला हवे. ‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, कालिदास माने, साहित्यिक डॉ. जाधव, यांची उपस्थिती होती.

Source link

Dance performance by the children of Jijau School, the audience was mesmerized by the dance and music performance, appreciated by the parents | जिजाऊ स्कूलच्या चिमुकल्यांचा नृत्याविष्कार: नृत्य-संगीताच्या अदाकारीने उपस्थित भारावले, पालकांकडून कौतुक – Jalna News

शहरातील जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध अदाकारीने नृत्य आणि संगीतमय कार्यक्रमात उपस्थित भारावून गेले.

.

उद्घाटन सुनीताताई सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, माजी नगरसेवक संदीप खरात, कुमार रुपवते, दिनेश काकडे, रामेश्वर मुळक, संतोष जिगे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सिध्देश्वर उबाळे यांनी शाळेतील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी शोभाताई वाघराळ यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर मुळक, जगन दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

विविध कला गुणांचे केले सादरीकरण चिमुकल्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा, आमच्या पप्पांनी गणपती आणला, माय भवानी, ओम साई राम, आरंभ है प्रचंड, मेरे पापा, आम्ही शिवकन्या, मुकुंदा मुकुंदा, खंडेरायाच्या लग्नाला, आय लव माय इंडिया, कुरया चालल्या रानात, लल्लाटी भंडार, वंदे मातरम, रिमिक्स लावणी, खंडेराया झाली माझी दैना, मोबाईल ड्रामा, आदी गाण्यांवर नृत्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Source link